६ ऑगस्ट – मृत्यू
६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८४८) १९६५: संगीतकार वसंत पवार यांचे निधन. १९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार…
Continue Reading
६ ऑगस्ट – मृत्यू