७ ऑगस्ट – मृत्यू

७ ऑगस्ट - मृत्यू

७ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२) १८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १७७९) १९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: ७ मे १८६१) १९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई […]

७ ऑगस्ट – जन्म

७ ऑगस्ट - जन्म

७ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१) १८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७) १९१२: हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म. १९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा […]

७ ऑगस्ट – घटना

७ ऑगस्ट - घटना

७ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली. १९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली. १९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली. १९४७: थोर हायरडल व त्याच्या […]