३१ डिसेंबर – मृत्यू

३१ डिसेंबर - मृत्यू

३१ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३) १९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९) १९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन. १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९) १९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)

३१ डिसेंबर – जन्म

३१ डिसेंबर - जन्म

३१ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४) १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२) १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११) १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म. १९३७: वेल्श […]

३१ डिसेंबर – घटना

३१ डिसेंबर - घटना

३१ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला. १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज […]

३० डिसेंबर – मृत्यू

३० डिसेंबर - मृत्यू

३० डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७) १९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६) १९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९) १९७४: गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन. १९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ […]

३० डिसेंबर – जन्म

३० डिसेंबर - जन्म

३० डिसेंबर रोजी झालेले जन्म. ३९: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१) १८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६) १८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०) १८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१) १९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा […]

३० डिसेंबर – घटना

३० डिसेंबर - घटना

३० डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. १९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले. १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. २००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.

२९ डिसेंबर – मृत्यू

२९ डिसेंबर - मृत्यू

२९ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९६७: गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९७) १९८६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८९४) १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन. २०१२: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६) २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१) […]

२९ डिसेंबर – जन्म

२९ डिसेंबर - जन्म

२९ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०) १८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८७५) १८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म. १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म. १९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२) १९०४: ज्ञानपीठ […]

२९ डिसेंबर – घटना

२९ डिसेंबर - घटना

२९ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला. १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते. १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

२८ डिसेंबर – मृत्यू

२८ डिसेंबर – मृत्यू

२८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८) १९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन. १९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन. १९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन. १९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००) १९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम […]

२८ डिसेंबर – जन्म

२८ डिसेंबर – जन्म

२८ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४) १८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६) १९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म. १९११: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. […]

२८ डिसेंबर – घटना

२८ डिसेंबर – घटना

२८ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले. १८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला. १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन. १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची […]

२७ डिसेंबर – मृत्यू

२७ डिसेंबर – मृत्यू

२७ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन. १९२३:फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८३२) १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन. १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन. १९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ […]

२७ डिसेंबर – जन्म

२७ डिसेंबर - जन्म

२७ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०) १६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५) १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म. १७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९) १८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ […]

२७ डिसेंबर – घटना

२७ डिसेंबर - घटना

२७ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले. १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले. १९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले. १९४५: कोरिया देशाची फाळणी झाली. १९४९: इंडोनेशिया  देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले. १९७५: बिहारमधील (हल्लीचे […]

२६ डिसेंबर – मृत्यू

२६ डिसेंबर - मृत्यू

२६ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १५३०: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३) १९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४) १९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ) १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती […]

२६ डिसेंबर – जन्म

२६ डिसेंबर - जन्म

२६ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१) १७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१) १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६) १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा […]

२६ डिसेंबर – घटना

२६ डिसेंबर - घटना

२६ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला. १८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले. १९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली. १९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची […]

२५ डिसेंबर – मृत्यू

२५ डिसेंबर - मृत्यू

२५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४) १९५७: साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८८६) १९७२: भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७८) १९७७: अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन. (जन्म: १६ […]

२५ डिसेंबर – जन्म

२५ डिसेंबर - जन्म

२५ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १६४२: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १७२७) १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२) १८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६) १८७६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा […]

२५ डिसेंबर – घटना

२५ डिसेंबर - घटना

२५ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. ३३६: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले. १९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील. १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी. १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२४ डिसेंबर – मृत्यू

२४ डिसेंबर - मृत्यू

२४ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन. १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३) १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९) १९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८) १९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ […]

२४ डिसेंबर – जन्म

२४ डिसेंबर - जन्म

२४ डिसेंबर रोजी झालेले जन्म. ११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६) १८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९) १८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४) १८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९) १८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, […]

२४ डिसेंबर – घटना

२४ डिसेंबर - घटना

२४ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला. १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले. १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा. १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या […]