११ डिसेंबर – मृत्यू
११ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४) १९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२) १९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए.…
Continue Reading
११ डिसेंबर – मृत्यू