१५ डिसेंबर – मृत्यू
१५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन. १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५) १९६६:…
Continue Reading
१५ डिसेंबर – मृत्यू