१८ डिसेंबर – मृत्यू

१८ डिसेंबर - मृत्यू

१८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १७४४) १९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी  यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८) १९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९०४) १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन. १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन. २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा […]

१८ डिसेंबर – जन्म

१८ डिसेंबर - जन्म

१८ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १६६८) १८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०) १८७८: सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १९५३) १८८७: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै […]

१८ डिसेंबर – घटना

१८ डिसेंबर - घटना

१८ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले. १७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले. १८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले. १९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली. १९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले. १९५९: ब्रिटीश […]