२२ डिसेंबर – मृत्यू
२२ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६) १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत…
Continue Reading
२२ डिसेंबर – मृत्यू