२३ डिसेंबर – मृत्यू
२३ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६) १९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या.…
Continue Reading
२३ डिसेंबर – मृत्यू