२४ डिसेंबर – मृत्यू
२४ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन. १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३) १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन.…
Continue Reading
२४ डिसेंबर – मृत्यू