११ फेब्रुवारी – मृत्यू
११ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १६५०: फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५९६) १९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर…
Continue Reading
११ फेब्रुवारी – मृत्यू