१२ फेब्रुवारी – मृत्यू
१२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन. १८०४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १७२४) १९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: १० जुलै…
Continue Reading
१२ फेब्रुवारी – मृत्यू