१८ फेब्रुवारी – मृत्यू

१८ फेब्रुवारी - मृत्यू

१८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १२९४: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १२१५) १४०५: मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १३३६) १५६४: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १४७५) १९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९०४) १९९२: चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९१०) १९९४: कथ्थक […]

१८ फेब्रुवारी – जन्म

१८ फेब्रुवारी - जन्म

१८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १४८६: योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १५३४) १७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च १८२७) १८२३: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२) १८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: […]

१८ फेब्रुवारी – घटना

१८ फेब्रुवारी - घटना

१८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १९६५: गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले. १९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे. १९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर. २००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा […]