२१ फेब्रुवारी – मृत्यू
२१ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८) १९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५) १९७५: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व…
Continue Reading
२१ फेब्रुवारी – मृत्यू