२२ फेब्रुवारी – मृत्यू
२२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१) १८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील…
Continue Reading
२२ फेब्रुवारी – मृत्यू