२४ फेब्रुवारी – मृत्यू
२४ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर…
Continue Reading
२४ फेब्रुवारी – मृत्यू