२५ फेब्रुवारी – मृत्यू
२५ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १५९९: संत एकनाथ यांचे निधन. १९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. १९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन. १९७८: प्राच्यविद्यासंशोधक…
Continue Reading
२५ फेब्रुवारी – मृत्यू