२६ फेब्रुवारी – मृत्यू
२६ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४) १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट…
Continue Reading
२६ फेब्रुवारी – मृत्यू