६ फेब्रुवारी – मृत्यू
६ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३) १९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१) १९३९: बडोद्याचे…
Continue Reading
६ फेब्रुवारी – मृत्यू