८ फेब्रुवारी – मृत्यू
८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १७२५: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचे निधन. (जन्म: ९ जून १६७२) १९२७: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८४९) १९७१: मुंबईचे पहिले गृहमंत्री,…
Continue Reading
८ फेब्रुवारी – मृत्यू