२२ जानेवारी – मृत्यू

२२ जानेवारी – मृत्यू

२२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली. १६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२) १६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन. १७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन. १९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस […]

२२ जानेवारी – जन्म

२२ जानेवारी – जन्म

२२ जानेवारी रोजी झालेले जन्म. १५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६) १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म. १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म. १९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म. १९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४) १९११: मराठी लेखक अनिरुद्ध […]

२२ जानेवारी – घटना

२२ जानेवारी - घटना

२२ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला. १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला. १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली. १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले. १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे […]