२४ जानेवारी – मृत्यू
२४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९६५: दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४) १९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान…
Continue Reading
२४ जानेवारी – मृत्यू