२८ जानेवारी – मृत्यू
२८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५४७: इंग्लंडचा राजा हेन्री (आठवा) यांचे निधन. (जन्म: २८ जून १४९१) १६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले. (जन्म: २४ सप्टेंबर १५५१) १८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे…
Continue Reading
२८ जानेवारी – मृत्यू