७ जानेवारी – मृत्यू
७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १९८९: दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१) २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
Continue Reading
७ जानेवारी – मृत्यू