८ जानेवारी – मृत्यू
८ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४) १८२५: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७६५) १८८४: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि…