३१ जुलै – मृत्यू

३१ जुलै - मृत्यू

३१ जुलै रोजी झालेले मृत्यू. १७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९) १८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५) १८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३) १८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८) १९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: […]

३१ जुलै – जन्म

३१ जुलै - जन्म

३१ जुलै रोजी झालेले जन्म. १७०४: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२) १८००: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२) १८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१) १८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १९३६) १८८६: अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५) १९०२: व्यंगचित्रकार आणि […]

३१ जुलै – घटना

३१ जुलै - घटना

३१ जुलै रोजी झालेल्या घटना. १४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले. १६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला. १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला. १८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना. १९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला. १९५४: […]

३० जुलै – मृत्यू

३० जुलै - मृत्यू

३० जुलै रोजी झालेले मृत्यू. १६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले. १७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन. १८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५) १९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७) १९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन. १९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: […]

३० जुलै – जन्म

३० जुलै - जन्म

३० जुलै रोजी झालेले जन्म. १८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८) १८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९) १८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७) १९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म. १९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म. […]

३० जुलै – घटना

३० जुलै - घटना

३० जुलै रोजी झालेल्या घटना. ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली. १६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले. १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले. १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला. १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला. १९७१: अपोलो १५ […]

२९ जुलै – मृत्यू

२९ जुलै - मृत्यू

२९ जुलै रोजी झालेले मृत्यू. २३८: रोमन सम्राट बाल्बिनस यांचे निधन. ११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. (जन्म: २३ मे १०५२) १८९१: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. ११०८ : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. १७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३) १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५३) १८९१: बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र […]

२९ जुलै – जन्म

२९ जुलै - जन्म

२९ जुलै रोजी झालेले जन्म. १८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५) १८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म. १९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३) १९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे […]

२९ जुलै – घटना

२९ जुलै - घटना

२९ जुलै रोजी झालेल्या घटना. १८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. १८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली. १९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली. […]

२८ जुलै – मृत्यू

२८ जुलै - मृत्यू

२८ जुलै रोजी झालेले मृत्यू. ४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१) १७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन. १८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८) १९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन. १९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९) १९७५: चित्रपट […]

२८ जुलै – जन्म

२८ जुलै - जन्म

२८ जुलै रोजी झालेले जन्म. १९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९८३) १९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११) १९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म. १९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म. १९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म. […]

२८ जुलै – घटना

२८ जुलै - घटना

२८ जुलै रोजी झालेल्या घटना. १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. १९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. १९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. १९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक […]

२७ जुलै – मृत्यू

२७ जुलै - मृत्यू

२७ जुलै रोजी झालेले मृत्यू. १८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६) १८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन. १९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन. १९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९) १९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते […]

२७ जुलै – जन्म

२७ जुलै - जन्म

२७ जुलै रोजी झालेले जन्म. १९६७: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म. (निधन: १२ नोव्हेंबर २०२०) १६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८) १८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म. १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७) १९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म. १९५४: […]

२७ जुलै – घटना

२७ जुलै - घटना

२७ जुलै रोजी झालेल्या घटना. १७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले. १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले. १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले. १९२१: टोरँटो विद्यापीठातील […]

२६ जुलै – मृत्यू

२६ जुलै - मृत्यू

२६ जुलै रोजी झालेले मृत्यू. ८११: बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन. १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन. १८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन. १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन. १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन. १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४) २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार […]

२६ जुलै – जन्म

२६ जुलै - जन्म

२६ जुलै रोजी झालेले जन्म. १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०) १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०) १८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१) १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित […]

२६ जुलै – घटना

२६ जुलै - घटना

२६ जुलै रोजी झालेल्या घटना. १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली. १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले. १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना. १८४७: लायबेरिया स्वतंत्र. १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली. १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती […]

२५ जुलै – मृत्यू

२५ जुलै - मृत्यू

२५ जुलै रोजी झालेले मृत्यू. ३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन. १४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन. १८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८) १९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन. १९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन. २०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक […]

२५ जुलै – जन्म

२५ जुलै - जन्म

२५ जुलै रोजी झालेले जन्म. ११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म. १८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५) १९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२) १९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२) १९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी […]

२५ जुलै – घटना

२५ जुलै - घटना

२५ जुलै रोजी झालेल्या घटना. ३०६: कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले. १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले. १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू. १९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला. १९०९: लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली. १९१७: कॅनडात आयकर लागू झाला. १९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली. […]

२४ जुलै – मृत्यू

२४ जुलै - मृत्यू

२४ जुलै रोजी झालेले मृत्यू. ११२९: जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १०५३) १९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७) १९७४: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९१) १९८०: बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२७) १९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर […]

२४ जुलै – जन्म

२४ जुलै - जन्म

२४ जुलै रोजी झालेले जन्म. १७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म. १८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म. १९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म. १९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०) १९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म. १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म. १९४५: विप्रो […]

२४ जुलै – घटना

२४ जुलै - घटना

२४ जुलै रोजी झालेल्या घटना. १५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला. १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला. १८२३: चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली. १९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले. १९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी […]