१३ जुलै – मृत्यू

१३ जुलै - मृत्यू

१३ जुलै रोजी झालेले मृत्यू. १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले. १७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन. १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२) १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन. १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान […]

१३ जुलै – जन्म

१३ जुलै - जन्म

१३ जुलै रोजी झालेले जन्म. १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७) १९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म. १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एर्नो रुबिक यांचा जन्म. १९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म. १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

१३ जुलै – घटना

१३ जुलै - घटना

१३ जुलै रोजी झालेल्या घटना. १६६०: पावनखिंडीतील लढाई. १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले. १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला. १९५५: […]