२५ जुलै – मृत्यू
२५ जुलै रोजी झालेले मृत्यू. ३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन. १४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन. १८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९…
Continue Reading
२५ जुलै – मृत्यू