२६ जुलै – मृत्यू

२६ जुलै - मृत्यू

२६ जुलै रोजी झालेले मृत्यू. ८११: बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन. १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन. १८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन. १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन. १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन. १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४) २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार […]

२६ जुलै – जन्म

२६ जुलै - जन्म

२६ जुलै रोजी झालेले जन्म. १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०) १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०) १८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१) १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित […]

२६ जुलै – घटना

२६ जुलै - घटना

२६ जुलै रोजी झालेल्या घटना. १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली. १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले. १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना. १८४७: लायबेरिया स्वतंत्र. १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली. १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती […]