३ जुलै – मृत्यू

३ जुलै - मृत्यू

३ जुलै रोजी झालेले मृत्यू. १३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०) १९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२) १९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८) १९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२) १९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित […]

३ जुलै – जन्म

३ जुलै - जन्म

३ जुलै रोजी झालेले जन्म. १६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म. १८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३) १८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७) १९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक […]

३ जुलै – घटना

३ जुलै - घटना

३ जुलै रोजी झालेल्या घटना. १६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली. १८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला. १८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला. १८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ […]