५ जुलै – मृत्यू

५ जुलै - मृत्यू

५ जुलै रोजी झालेले मृत्यू. १८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१) १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५) १९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन. १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७) १९९६: रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे […]

५ जुलै – जन्म

५ जुलै - जन्म

५ जुलै रोजी झालेले जन्म. १८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७) १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०) १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६) १९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२) १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान […]

५ जुलै – घटना

५ जुलै - घटना

५ जुलै रोजी झालेल्या घटना. १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले. १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले. १८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला. १८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली. १८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला. १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. […]