७ जुलै – मृत्यू

७ जुलै - मृत्यू

७ जुलै रोजी झालेले मृत्यू. १३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९) १५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन. १९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९) १९६५: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन. १९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ […]

७ जुलै – जन्म

७ जुलै - जन्म

७ जुलै रोजी झालेले जन्म. १०५३: जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९) १६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४) १८४८: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म. १९१४: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३) १९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म. १९२६: उर्दू कवी, अभ्यासक […]

७ जुलै – घटना

७ जुलै - घटना

७ जुलै रोजी झालेल्या घटना. १४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले. १५४३: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला. १७९९: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला. १८५४: कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली. १८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला. […]