३० जून – जन्म

३० जून - जन्म

३० जून रोजी झालेले जन्म. १४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८) १९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७) १९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००) १९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म. १९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म. १९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा […]

३० जून – मृत्यू

३० जून - मृत्यू

३० जून रोजी झालेले मृत्यू. १९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५) १९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन. १९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन. १९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६) १९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन. […]

३० जून – घटना

३० जून - घटना

३० जून रोजी झालेल्या घटना. १८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला. १९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला. १९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला. १९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला. १९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले. १९६६: अमेरिकेची […]

२९ जून – मृत्यू

२९ जून - मृत्यू

२९ जून रोजी झालेले मृत्यू. १८७३: बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८२४) १८९५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक थॉमस हक्सले यांचे निधन. (जन्म: ४ मे १८२५) १९६६: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०७) १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५) १९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे […]

२९ जून – जन्म

२९ जून - जन्म

२९ जून रोजी झालेले जन्म. १७९३: प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८५७) १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म. १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४) १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८) १८९३: भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक प्रसंत […]

२९ जून – घटना

२९ जून - घटना

२९ जून रोजी झालेल्या घटना. १८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. १९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. १९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले. १९७६: सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले. १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला. २००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. […]

२८ जून – मृत्यू

२८ जून - मृत्यू

२८ जून रोजी झालेले मृत्यू. १८३६: अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५१) १९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९३) १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११) १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन. १९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते […]

२८ जून – जन्म

२८ जून - जन्म

२८ जून रोजी झालेले जन्म. १४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७) १७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८) १९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४) १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००) १९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज […]

२८ जून – घटना

२८ जून - घटना

२८ जून रोजी झालेल्या घटना. १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला. १८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले. १९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली. १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला. १९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले. १९९४: विश्वकरंडक […]

२७ जून – मृत्यू

२७ जून - मृत्यू

२७ जून रोजी झालेले मृत्यू. १७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन. १८३९: शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०) १९९६: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९) १९९८: सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७) २०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन. २००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे […]

२७ जून – जन्म

२७ जून - जन्म

२७ जून रोजी झालेले जन्म. १४६२: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५) १५५०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४) १८३८: बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४) १८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९) १८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन […]

२७ जून – घटना

२७ जून - घटना

२७ जून रोजी झालेल्या घटना. १९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. १९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले. १९७७: जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले. १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

२६ जून – मृत्यू

२६ जून - मृत्यू

२६ जून रोजी झालेले मृत्यू. ३६३: रोमन सम्राट ज्युलियन यांचे निधन. १८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन. १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६८) १९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन. २००१: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३२) २००४: भारतीय चित्रपट निर्माता यश […]

२६ जून – जन्म

२६ जून - जन्म

२६ जून रोजी झालेले जन्म. १६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म. १७३०: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १८१७) १८२४: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७) १८७३: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९३०) १८७४: राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९२२) १८८८: विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट […]

२६ जून – घटना

२६ जून - घटना

२६ जून रोजी झालेल्या घटना. १७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली. १८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले. १९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. १९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले. १९६०: सोमालिया देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. १९६०: मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. १९६८: पुणे येथे बालगंधर्व […]

२५ जून – मृत्यू

२५ जून - मृत्यू

२५ जून रोजी झालेले मृत्यू. १३४: डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन. १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन. १९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन. १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन. १९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन. १९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन. २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन. २००९: अमेरिकन गायक […]

२५ जून – जन्म

२५ जून - जन्म

२५ जून रोजी झालेले जन्म. १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म. १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म. १९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९) १९०३: इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०) १९०७: नोबेल पारितोषिक विजेते […]

२५ जून – घटना

२५ जून - घटना

२५ जून रोजी झालेल्या घटना. १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला. १९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले. १९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली. १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी […]

२४ जून – मृत्यू

२४ जून - मृत्यू

२४ जून रोजी झालेले मृत्यू. १९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८३७) १९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे) १९९७: ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९४४) २०१३: इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)

२४ जून – जन्म

२४ जून जन्म

१८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४) १८७०: चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८) १८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१) १८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७) १८९९: […]

२४ जून – घटना

२४ जून - घटना

२४ जून रोजी झालेल्या घटना. १४४१: इटन कॉलेजची स्थापना. १७९३: फ्रान्समधील पपहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला. १८८०: ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले. १९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले. १९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली. १९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती. १९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ […]

२३ जून – मृत्यू

२३ जून - मृत्यू

२३ जून रोजी झालेले मृत्यू. ००७९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९) १७६१: बाळाजी बाजीराव तथानानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१) १८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १७७३) १८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन. १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८३८) १९३९: आधुनिक […]

२३ जून – जन्म

२३ जून - जन्म

२३ जून रोजी झालेले जन्म. १७६३: फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म. १८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९) १९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७) १९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५) १९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४) १९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन […]

२३ जून – घटना

२३ जून - घटना

२३ जून रोजी झालेल्या घटना. १७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला. १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले. १८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु. १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर […]