१२ जून – मृत्यू
१२ जून रोजी झालेले मृत्यू. १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ - इस्लामपूर, सांगली) १९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन. १९८१: भारताचे…
Continue Reading
१२ जून – मृत्यू