१४ जून – मृत्यू

१४ जून - मृत्यू

१४ जून रोजी झालेले मृत्यू. १८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७५४) १९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५) १९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १८६४) १९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचे निधन. (जन्म: […]

१४ जून – जन्म

१४ जून - जन्म

१४ जून रोजी झालेले जन्म. १४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म. १७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६) १८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५) १८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९४३) १९६९: प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म. १९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता […]

१४ जुन – घटना

१४ जुन – घटना

१४ जुन रोजी झालेल्या घटना. ११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले. १७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले. १७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला. १७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले. १८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था […]