१८ जून – मृत्यू
१८ जून रोजी झालेले मृत्यू. १८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८) १९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे…
Continue Reading
१८ जून – मृत्यू