३० जून – जन्म
३० जून रोजी झालेले जन्म. १४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८) १९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७) १९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू…
Continue Reading
३० जून – जन्म