६ जून – मृत्यू

६ जून - मृत्यू

६ जून रोजी झालेले मृत्यू. १८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०) १८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५) १९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८) १९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६) १९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ […]

६ जून – जन्म

६ जून - जन्म

६ जून रोजी झालेले जन्म. १८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८) १८९१: कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म. १९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०) १९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०) १९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म. १९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे […]

६ जून – घटना

६ जून - घटना

६ जून रोजी झालेल्या घटना. १६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. १८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. १८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. १८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार. १९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना. १९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह […]