८ जून – मृत्यू
८ जून रोजी झालेले मृत्यू. ६३२: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन. १७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १७८५) १८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन. (जन्म: २९…
Continue Reading
८ जून – मृत्यू