१७ मार्च – मृत्यू
१७ मार्च रोजी झालेले मृत्यू. १२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली. १७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १७००) १८८२: आधुनिक मराठी गद्याचे…
Continue Reading
१७ मार्च – मृत्यू