२१ मार्च – मृत्यू

२१ मार्च – मृत्यू

२१ मार्च रोजी झालेले मृत्यू. १९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१) १९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८) २००१: दक्षिण कोरियन ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५) […]

२१ मार्च – जन्म

२१ मार्च – जन्म

२१ मार्च रोजी झालेले जन्म. १७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०) १८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६) १८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४) १९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६) १९२३: सहज योग च्या संस्थापिका […]

२१ मार्च – घटना

२१ मार्च – घटना

जागतिक कविता दिन जागतिक कटपुतली दिन जागतिक मतिमंदत्व दिन आंतरराष्ट्रीय रंग दिन आंतरराष्ट्रीय जंगल दिन आंतरराष्ट्रीय जातीवादविरोधी दिन २१ मार्च रोजी झालेल्या घटना. १५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले. १६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली. १८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस […]