७ मार्च – मृत्यू
७ मार्च रोजी झालेले मृत्यू. १६४७: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन. १९२२: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७) १९५२: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन. १९६१: भारतरत्न पंडित…
Continue Reading
७ मार्च – मृत्यू