१९ मे – मृत्यू

१९ मे - मृत्यू

१९ मे रोजी झालेले मृत्यू. १२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली. १९०४: आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८३९) १९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७०) १९६५: मालागासी येथील तुई मलिला या […]

१९ मे – जन्म

१९ मे - जन्म

१९ मे रोजी झालेले जन्म. १८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८) १८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९) १९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर  १९५६) १९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९) १९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा […]

१९ मे – घटना

१९ मे - घटना

१९ मे रोजी झालेल्या घटना. १५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्‍री यांची बायको अ‍ॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला. १७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली. १९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले. १९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली. १९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन […]