२ मे – मृत्यू

२ मे - मृत्यू

२ मे रोजी झालेले मृत्यू. १५१९: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२) १६८३:शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन. १९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२) १९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. […]

२ मे – जन्म

२ मे - जन्म

२ मे रोजी झालेले जन्म. १९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३) १९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२) १९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२) १९६९: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म. १९७२: स्काईप सॉफ्टवेअर […]

२ मे – घटना

२ मे - घटना

२ मे रोजी झालेल्या घटना. १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला. १९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली. १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली. १९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला. १९९४: बँक ऑफ कराड  चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले. […]