२० मे – मृत्यू
२० मे रोजी झालेले मृत्यू. १५०६: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन. १५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली. १७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक,…
Continue Reading
२० मे – मृत्यू