३० मे – मृत्यू

३० मे - मृत्यू

३० मे रोजी झालेले मृत्यू. १४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२) १५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०) १७७८: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर […]

३० मे – जन्म

३० मे - जन्म

३० मे रोजी झालेले जन्म. १८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९) १९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई) १९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म. १९५०: अभिनेते परेश रावल यांचा जन्म.

३० मे – घटना

३० मे - घटना

३० मे रोजी झालेल्या घटना. १५७४: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला. १६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले. १९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात. १९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला. १९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली. १९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली. १९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. १९९३: […]