७ मे – मृत्यू

७ मे - मृत्यू

७ मे रोजी झालेले मृत्यू. १९२४: भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन. १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९११) १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन. २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९०५) २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन. […]

७ मे – जन्म

७ मे - जन्म

७ मे रोजी झालेले जन्म. १८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१) १८८०: भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९७२) १८९२: क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १९८०) १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी […]

७ मे – घटना

७ मे - घटना

७ मे रोजी झालेल्या घटना. १८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले. १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. १९४६: सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली. १९५५: एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली. १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली. १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. १९९२: एन्डेव्हर हे […]