१७ नोव्हेंबर – मृत्यु

१७ नोव्हेंबर - मृत्यु

१७ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु. १८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन. १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५) १९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८५३) १९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१) […]

१७ नोव्हेंबर – जन्म

१७ नोव्हेंबर - जन्म

१७ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. ०००९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून ००७९) १७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१) १७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४) १९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२) १९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१) १९२०: भारतीय अभिनेते […]

१७ नोव्हेंबर – घटना

१७ नोव्हेंबर - घटना

१७ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले. १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते. १९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली. १९५०: […]