२० नोव्हेंबर – मृत्यु
२० नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु. १८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९) १९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त…
Continue Reading
२० नोव्हेंबर – मृत्यु