२६ नोव्हेंबर – मृत्यू

२६ नोव्हेंबर - मृत्यू

२६ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९) १९९४: मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९७) १९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन. २००१: शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन. २००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, […]

२६ नोव्हेंबर – जन्म

२६ नोव्हेंबर - जन्म

२६ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७५) १८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७७) १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म. १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१) १९०४: भारतीय कवि, विद्वान, […]

२६ नोव्हेंबर – घटना

२६ नोव्हेंबर - घटना

२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला. १९४९: भारताची घटना मंजूर झाली. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. १९८२: दिल्ली येथे […]