२८ नोव्हेंबर – मृत्यू

२८ नोव्हेंबर - मृत्यू

२८ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७) १८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४) १९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१) १९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१) १९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते […]

२८ नोव्हेंबर – जन्म

२८ नोव्हेंबर - जन्म

२८ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४) १८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५) १८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३) १९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

२८ नोव्हेंबर – घटना

२८ नोव्हेंबर - घटना

२८ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला. १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले. १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले. १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले. २०००: तेलगू […]